Monsoon Rain: रुसलेला मान्सून पुन्हा होणार सक्रीय, काही जिल्ह्यांसाठी \'ऑरेंज अलर्ट\' जारी

2022-08-18 20

राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पाठ फिरवलेला मान्सून पुन्हा एकदा महाराष्ट्रभर सक्रीय होणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आज मध्यरात्रीनंतर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Videos similaires